ETV Bharat / entertainment

कान्स फेस्टिव्हल 2024 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वेधलं लक्ष - Cannes Festival 2024 - CANNES FESTIVAL 2024

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये जगभरातील सेलेब्रिटी आपला जलवा दाखवत असताना बॉलिवूड अभिनेत्रीही आपला प्रभाव दाखवत आहेत. अशा वेळी पहिल्यांदाच काही सोशल मीडिया इन्फ्लुअर्सनीही उपस्थितांचं लक्ष वेधून घतलंय.

Cannes Festival 2024
कान्स फेस्टिव्हल 2024 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 5:38 PM IST

मुंबई - 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' सध्या जोरदार सुरु आहे. या फेस्टिव्हमध्ये अनेक दिग्गज कलाकार मंडळी आपल्या फॅशनचा जलवा दाखवत आहेत. कान्सच्या रेड कार्पेटवरील अनेक अभिनेत्रींचे हटके लुक व्हायरल होताना दिसताहेत. काल बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन कानच्या रेड कार्पेटवर अवतरली. या आधी अनेक कलाकारांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपली कला प्रदर्शित करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने सुद्धा सहभाग घेत आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं आहे.

आस्था शाह

आस्था शाहने आपल्या रेड कार्पेटवरच्या फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियामधून समोर आलेल्या फोटोजवरुन लक्षात येतंय की तिने लाइट कॉक कल ऑफ शोल्डर गाउन परिधान केला त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. आस्थाचे इंस्टाग्रामवर एक मिलियन फॅन्स फॉलोअर्स आहेत. आस्थाने सांगितले की ती कान्स येथे पोहचताच तीचे 1 मिलीयन फॉलोअर्स झाले.

निहारिका एनएम

अभिनेत्री प्रियंका चोपडा तसेच इतर दिग्गज बॉलीवुड स्टार बरोबर काम केलेल्या निहारिकाने पहिल्यांदाचं कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. निहारिकाचे इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन फॅन्स फॉलोअर्स आहेत. आपल्या ग्रुपसोबत कान्सला गेलेल्या निहारिकाने काल निऑन ड्रेसमधील तिचे सुंदर फोटो शेअर केलं आहे. निहारिकाच्या या ग्लॅमरस लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आरजे करिश्मा

आरजे करिश्मा यांना पहिल्यांदाच कान्स येथे सहभागी होण्याचा चान्स मिळाला आहे. करिश्माने कॉन्सच्या पहिल्याच दिवशी आपल्या सुंदर फोटे शेअर केल्या आहेत. यात थोर एक्टर क्रिस हेम्सवर्थ बरोबर घेतलेला फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केला आहे. हा फोटो शोसल मीडियावर फार व्हायरलं झाला असून चाहत्यांनी त्यावर कंमेंट्स केल्या आहेत.

दीप्ति सधवानी

तारक मेहता फेम एक्ट्रेस आणि गायीका दीप्ती सधवानीने सुद्धा कॉन्स फेस्टिव्हलमध्ये आपला जलवा दाखवला आहे. तिनं कॉन्स 2024 च्या दुसऱ्या दिवशीच्या फोटो शेयर करत चाहत्यांना वेडं केलं आहे. तिच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना मोहित केलं आहे.

हेही वाचा -

उर्वशी रौतेलाचा सिंड्रेला बनत लाल गाऊनसह कान्स 2024 मध्ये दबदबा - CANNES FILM FESTIVAL 2024

तरुणाईच्या समस्या मांडणाऱ्या 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च - Vishay Hard Motion poster

मुंबईतील होर्डिंग अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अंत्यसंस्काराला कार्तिकची हजेरी - Mumbai billboard crash

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.