ETV Bharat / entertainment

नेत्रदीपक शाही सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध - ANANT AMBANI RADHIKA WEDDING - ANANT AMBANI RADHIKA WEDDING

ANANT AMBANI RADHIKA WEDDING : भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शाही विवाह पार पडला आहे. 'शुभ आशीर्वाद' आणि 'मंगल उत्सव' किंवा लग्नाच्या रिसेप्शनसह हा लग्न उत्सव 13 आणि 14 जुलै रोजीही सुरूच राहणार आहे.

ANANT AMBANI RADHIKA WEDDING
http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/13-July-2024/21939307_508_21939307_1720843248360.png (Anant Ambani Weds Radhika Merchant (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 9:57 AM IST

मुंबई - ANANT AMBANI RADHIKA WEDDING : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा शाही थाटामाटात पार पडला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांच्या कन्येने अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील अतिथींच्या उपस्थितीत एका शानदार विवाह सोहळ्यात शपथ घेतली.

जगभरातील सेलेब्रिटी उद्योजक, फिल्म स्टार्स, राजकारणी आणि भारतातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा आजवरचा सर्वात महागडा लग्नसमारंभ ठरला. सुमारे अडीच हजार कोटींचा चुराडा यावेळाी अंबानी कुटुंबाने केल्याचं सांगितलं जात आहे. या स्टरस्टडेड लग्नाच्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे नवविवाहित जोडपे त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांनी वेढलेले दिसत आहे.

भारतातील चीनचे राजदूत जू फीहॉन्ग यांनी लग्नातील काही खास फोटो शेअर केली आहेत. यामध्ये अनंत आणि राधिका त्यांचे लग्नाचे फेरे घेताना दिसत आहेत.

राधिका मर्चंट अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनरच्या जबरदस्त लेहेंग्यामध्ये सुंदर सजली होती.यावेळी वधूनं लाल आणि पांढरा पोशाख पोशाख असलेला पारंपरिक गुजराती परंपरेचा पेहराव केला होता. यावेळी अनंत अंबानी या सोहळ्यासाठी सोनेरी शेरवानीमध्ये शाही दिसत होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध (Celebrity galore at Anant-Radhika wedding (ANI))

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये राधिका आणि अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडला. आज 13 जुलै रोजी 'शुभ आशीर्वाद' आणि 14 जुलै रोजी 'मंगल उत्सव' किंवा लग्नाच्या रिसेप्शनसह हा लग्न उत्सव सुरूच राहणार आहे.

या हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्याला किम आणि ख्लो कार्दशियन, जॉन सीना, प्रियांका चोप्रा, निक जोनास, अमिताभ बच्चन, रजनीकांत, महेश बाबू, यश, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, विकी कौशल, शाहिद कपूर यांच्यासह आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींची उपस्थिती होती. , रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांच्यासह दिग्गज फिल्म स्टार्स हजर होते.

हेही वाचा -

  1. अनंत-राधिका अडकले विवाहबंधनात; जगभरातील दिग्गजांची हजेरी, लग्नाचा खर्च जाणून बसेल धक्का - Anant Radhika Wedding
  2. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामुळे मुंबईत रस्त्यावर नाकाबंदी, सामान्य नागरिकांना फटका - ANANT AND RADHIKA WEDDING
  3. 100 जेट, हजारो NSG कमांडो तैनात; अनंत-राधिकाच्या शाही लग्नाची तयारी पूर्ण, 'या' शुभ मुहूर्तावर वरमाला विधी - Anant Radhika wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.