ETV Bharat / bharat

मार्गदर्शी चिटफंडची कर्नाटकात केंगेरीमध्ये ११९वी नवीन शाखा, बुधवारी उद्घाटन - MARGADARSI CHITS

मार्गदर्शी चिट फंडची कर्नाटकात केंगेरीमध्ये ११९वी नवीन शाखा सुरू होत आहे. मार्गदर्शीच्या प्रगती आणि विश्वासाच्या प्रवासातील हा नवीन मैलाचा दगड आहे.

मार्गदर्शी चिटफंड
मार्गदर्शी चिटफंड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 7:45 PM IST

Updated : Dec 10, 2024, 10:49 PM IST

हैदराबाद : मार्गदर्शी चिटफंड (Margadarsi Chit fund) भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि सुस्थापित चिट फंड कंपन्यांपैकी एक आहे. केंगेरी, कर्नाटक येथे मार्गदर्शी 119 व्या शाखेचं उद्घाटन उद्या होत आहे याची अभिमानाने कंपनी घोषणा करत आहे. ही नवीन शाखा कंपनीचा विस्तार वाढवण्याच्या आणि विश्वासार्ह वित्तीय सेवा अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचं द्योतक आहे.

केंगेरी शाखा, मार्गदर्शी चिट्स कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आपला विस्तार मजबूत करत आहे. वैयक्तिक तसंच कुटुंबांना त्यांच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्यात संस्था कटिबद्ध आहे.

यानिमित्तानं दिलेल्या संदेशात मार्गदर्शी चिट्सच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण म्हणतात, "आमच्या केंगेरी शाखेचं उद्घाटन हे कर्नाटकातील लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आमच्या ध्येयातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मार्गदर्शी चिट्स आमच्या सदस्यांना त्यांचं उद्दिष्ट सहजतेनं साध्य करण्यात मदत करण्यासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध बचत पर्याय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमच्या सदस्यांना त्यांनी आमच्याकडून ज्या उत्कृष्टतेची अपेक्षा केली आहे त्या उत्कृष्टतेची सेवा देत राहण्यास आम्ही उत्सुक आहोत."

1962 मध्ये मार्गदर्शीची स्थापना झाल्यापासून, मार्गदर्शी चिट फंड हा विश्वास आणि विश्वासार्हतेचा किरण आहे. मार्गदर्शी 60 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे आणि 9,396 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल साध्य करत आहे. प्रत्येक ग्राहकाचे पैसे सुरक्षित हातात असल्याची खात्री करून कंपनीने प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता या मूलभूत मूल्यांना जागून एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे.

सहा दशकांहून अधिक काळ, मार्गदर्शीने लाखो कुटुंबांना आणि व्यवसायांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तसंच शिक्षण आणि लग्नासाठी निधी देण्यापासून घरे खरेदी करण्यापर्यंत आणि उद्योगांसाठी खेळत्या भांडवलाची, सुरक्षित सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी उत्तम पर्याय दिला आहे. केंगेरी येथील नवीन शाखा ही लोकांना सक्षम बनवण्याच्या आणि आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करण्याच्या प्रवासातील आणखी एक पाऊल आहे.

मार्गदर्शी चिट्सची प्रमुख वैशिष्ट्ये

  • 1962 मध्ये स्थापना
  • आतापर्यंत 60 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा
  • एकत्रित लिलाव उलाढाल रु.9,396 कोटी
  • कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये 119 शाखा

हेही वाचा..

  1. रामोजी राव यांच्या 88व्या जयंतीनिमित्त 'मार्गदर्शी'च्या आणखी तीन शाखांचं उद्घाटन
  2. मार्गदर्शी चिट फंडची घोडदौड; कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर येथे 115 व्या शाखेला प्रारंभ

Last Updated : Dec 10, 2024, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.