Rashtriya Swayamsevak Sangh Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशधारी स्वयंसेवकांनी केलं पथसंचलन पाहा व्हिडिओ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव सुरू होण्यापूर्वी गणवेशधारी स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला रेशीमबाग मैदानातून सुरुवात Swayamsevaks of Rashtriya Swayamsevak Sangh झाली. हजारो स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले Rashtriya Swayamsevak Sangh Nagpur होते. रेशीमबाग चौक गजानन चौक जुनी शुक्रवारी सोनबाजीची वाडी सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेज मार्गे रेशीमबागमध्ये तर दुसरे पथक रेशीमबाग मैदानातून निघून सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेज राम कुलर चौक अशोक चौक सिरसपेठ उमरेड मार्गाने रेशीमबागला परत येईल. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पथसंचलनाचे अवलोकन Rashtriya Swayamsevak Sangh street march केलं.
Last Updated : Oct 5, 2022, 7:51 AM IST