Ujjwal Nikam : बंडखोर आमदारांना पक्ष फोडता येईल का?, उज्वल निकम म्हणाले... - उज्वल निकम बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाच्या याचिकांवर आज ( 4 ऑगस्ट ) दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण हस्तांतरित करायचं की नाही यावर येत्या ८ ऑगस्टला स्पष्ट होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राज्यपालांच्या भूमिकांपासून विधानसभा अध्यक्ष निवड, सरकार स्थापन होईपर्यंत सर्वच बाबींचा विचार केला जातो आहे. शिवसेना कोणाची यावरही सुनावणी सुरू आहे. त्याचप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयालचे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ( Ujjwal Nikam on supreme court hearing ) आहे.