Uddhav Thackeray On Hindutva : हिंदूत्वावरुन शिवसेनेवर होणाऱ्या टिकेवर उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती; म्हणाले... - हिंदूत्व
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या संदर्भात चर्चा केली जात आहे. मात्र शिवसेना आणि हिंदूत्व या बाबी वेगळ्या नाहीत. हिंदूत्व ( Hindutva ) म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे हिंदूत्व हे मी आजवर ठासून सांगत आलो आहे. तेच काय विधानसभेत हिंदूत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दलची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ( Uddhav Thackeray On Hindutva in Facebook live )