Uddhav Thackeray Group शिवतीर्थावर मशाल पेटवून उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष - अंबादास दानवे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई मुंबईतील दादर मैदानावर नव्या निवडणूक चिन्हावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत Uddhav Thackeray group reaction आहेत. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाने Uddhav Thackeray group new election symbol दिली. शिवतीर्थावर मशाल पेटवून उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष पाहावयास Uddhav Thackeray group at Shivtirtha मिळाला. मशाल यापूर्वी शिवसेनेचे विजयी चिन्ह राहिले आहे. यापुढे पण ती कायम राहणार असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले.