आमची इतकी वर्षे सडली अन् १२४ वर अडली, राज ठाकरेंचा सेनेला टोला

By

Published : Oct 14, 2019, 5:58 PM IST

Updated : Oct 14, 2019, 6:50 PM IST

thumbnail
विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या दरम्यान नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसत आहे. याचेच काही नमुने पाहुया आजच्या लै खासमधून...
Last Updated : Oct 14, 2019, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.