CM Eknath Shinde - मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या दाऊदच्या संपर्कात असणाऱ्यासोबत सत्ता नको - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - राष्ट्रवादी
🎬 Watch Now: Feature Video
महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारमध्ये असताना समोर येणाऱ्या अडचणींविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde ) यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी ( NCP ), काँग्रेस ( Congress ) च्या मानाने शिवसेनेच्या आमदारांना मुबलक निधी मिळत नव्हता. त्यामुळे मतदार संघातली अनेक काम, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात सेनेचे आमदारांना अपयश येत होत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याशिवाय 2019ची निवडणूक भाजपसोबत ( BJP ) युतीत लढवली असतानाही राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाणे चुकीचे होते असंही अकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आल्याने सेना आमदारांची गळचेपी होत होती याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. त्याशिवाय, मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या दाऊद इब्राहीमच्या संपर्कात असणाऱ्यासोबत सत्ता नको असेही अकनाथ शिंदे म्हणाले.
Last Updated : Jul 7, 2022, 11:46 AM IST