Makar Sankranti 2022 Prediction : भविष्यवाणी : ५ राज्यांमध्ये कुणाची येणार सत्ता? कोणत्या राशीचे उजळणार भाग्य, पहा स्पेशल रिपोर्ट

By

Published : Jan 14, 2022, 2:03 AM IST

thumbnail
पुणे : मकर संक्रांतीचे राश्यांतर मोठ्या घटनांची नांदी ठरणार आहे असे भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी केले आहे. मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होत असते. यामुळे या दिवसाला महत्त्व असते. 2022 साली तीस वर्षानंतर शनी आणि सूर्य एकाच राशीत आले असून, बाकीच्या ग्रहांचे राश्यांतर झाले आहे. याबाबत त्यांनी राजकीय ( 5 State Assembly Election Prediction ) आणि सामाजिक क्षेत्रामध्ये घडणाऱ्या मोठ्या घटनांचे भाकित केले ( Makar Sankranti Prediction ) आहे. वृषभ लग्नात होणारे हे ग्रहमान महिलांसाठी काळजी घ्यावी लागेल, असे आहे. तसेच या ग्रहमानामुळे मोठ्या दीर्घकाळ स्मरणात राहितील अशा घटना घडण्याचे संभव आहे. कोरोना महामारी मात्र या काळात आटोक्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.