विद्यार्थ्यांमध्ये चाकूने हाणामारी; आंध्र प्रदेशातील घटना
🎬 Watch Now: Feature Video
तिरुपती - आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील गुडूर आदि शंकरा महाविद्यालयात तणावाचे वातावरण आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आणि हाणामारी झाली. दरम्यान, काही गटांनी चाकून हाणामारी केल्याचीही घटना घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. आदी शंकरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वारंवार हाणामारी होत आहे. आता चाकूने हाणामारी झाल्याने कॉलेजमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.