Sharad Pawar About Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा - शरद पवार - Sharad Pawar
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - शरद पवार ( Sharad Pawar ) हे संध्याकाळी मुंबईला येत आहे. त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणावर सविस्तर चर्चा करण्यात येईल असेही ते म्हणाले. शिंदेंची कृती हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर जास्त काही बोलण्याची गरज नाही. राज्यसभा निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर क्रॉसव्होटिंग झाल्याचे दिसून येते. याबाबत विचारले असता निवडणुकीत असे प्रकार होतच राहतात. त्यात काही नवीन नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.