जातीय मतविभाजनाच्या टर्निंग पॉईंटवर ठरणार सोलापूर मतदारसंघातील तिरंगी लढतीचं भवितव्य... - ELECTION
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/320-214-2888693-239-45b64425-4ca5-4abc-bdf2-4c9703578ffe.jpg)
लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील जातीय समिकरणाचा अंदाज घेतला असता, या ठिकाणी भाजपसाठी लिंगायत लॉबिंग आणि वंचित आघाडीसाठी दलित ऐक्यामुळे मुस्लिम-मराठा आणि अन्य काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि जातीय समीकरणावर आधारित भेद नीतीला कधी नव्हे ते महत्व आले आहे.