माझ्यासारखा भिकारी तर काहीच करु शकत नाही, भगतसिंग कोश्यारींनी सांगितला किस्सा - Bhagat Singh koshyari
🎬 Watch Now: Feature Video
नागपुर नागपुरात भारत विकास परिषदेतर्फे ( India Development Council ) आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नितीन गडकरी यांच्या बद्दल बोलतानाचा त्यांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की गडकरी ( Nitin Gadkari ) मला म्हणतात की कोशियारीजी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या मी आठ लाख कोटी रुपयांचे काम करून दाखवतो. भारत विकास परिषदेच्या नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी ( Bhagat Singh Koshiyari ) उपस्थित होते. माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही हे सगळे तुमच्यामुळेच शक्य आहे. असे ते म्हणाले आहेत.