Hanuman Jayanti 2022 : कोणत्याही धर्माच्या आस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नाही - प्रफुल्ल पटेल - धर्म

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 16, 2022, 5:43 PM IST

गोंदिया - प्रत्येक धर्मात मानवतेची शिकवण दिली जाते. प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार प्रथा पाळतात. आज हनुमान जयंती ( Hanuman Jayanti 2022 ) आहे. आमच्या धर्मातील सर्व बाबी आम्ही पाळतो, श्रद्धा करतो. त्याच प्रमाणे प्रत्येकाला आपापल्या धर्माबाबत श्रद्धा ठेवण्याची मुभा आहे. आपण कोणत्याही धर्माच्या रुढी, परंपरा, श्रद्धा व आस्थेत हस्तक्षेप करणे योग्य नाही. झालाच तर ते निव्वळ राजकारणासाठी केला जातो, असे म्हणत राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल ( NCP Leader MP Prafull Patel ) यांनी टीका केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.