Video : नवनीत राणा पोलिसांवर भडकल्या.. म्हणाल्या, 'आम्ही लोकप्रतिनिधी, तुम्ही आम्हाला असं घेऊन जाऊ शकत नाही'.. - Navneet Rana Got Angry With Police

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 23, 2022, 6:18 PM IST

Updated : Apr 23, 2022, 6:52 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ( CM Uddhav Thackeray ) निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa At Matoshree ) करण्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा यांना अटक केली ( MLA Ravi Rana ) आहे. पोलीस अटक करण्यासाठी आल्यानंतर खासदार नवनीत राणा पोलिसांवर चांगल्याच भडकल्या होत्या. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही आम्हाला असं घेऊन जाऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी पोलिसांशी चांगलीच हुज्जत ( Navneet Rana Got Angry With Police ) घातली.
Last Updated : Apr 23, 2022, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.