Video : पुराच्या पाण्यात अडकले होते लोकं.. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बचाव पथकाने वाचवले प्राण - लाईफ सेव्हर ग्रुप वलसाड
🎬 Watch Now: Feature Video
वलसाड (गुजरात): गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात ( Valsad District Gujrat ) संततधार पावसामुळे आमली गावात 14 लोक अडकले ( Valsad District Flood ) होते. लाइव्ह सेव्हर ग्रुपच्या ( Life Saver Group Valsad ) सदस्यांनी अडकलेल्या लोकांची सुटका केली. मुसळधार पावसामुळे लोक संपर्कापासून दूर ( Heavy Rain In Valsad ) होते. 14 तास संपर्क नसलेल्यांच्या संदर्भात पारडी मामलतदार आर. आर. चौधरी यांना याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा जिल्हाधिकारी, टीडीओ एस. डी.पटेल यांचे पथक व चंद्रपूरचे पथक तातडीने गावात पोहोचले. येथे टीमने 14 जणांना खूप प्रयत्नांनंतर बाहेर ( Valsad Flood Rescue Operation ) काढले.