VIDEO : कोब्रा नागाने गिळून घेतली कोंबडी आणि ८ अंडे, सर्पमित्र आल्यावर काढली बाहेर - Viral video of the cobra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 29, 2022, 7:51 PM IST

मांडला ( मध्यप्रदेश ) : मांडला येथील मानवी वस्तीत ( Cobra snakes invade human habitat ) घुसलेल्या विषारी कोब्रा नागाने ( Poisonous cobra snake mandla ) कोंबडीसह त्याची आठ अंडी गिळली. त्यानंतर तो तेथेच आराम करत थांबला ( snake ate chicken and relaxed ) होता. कोंबड्याच्या मालकाने सर्पमित्राला बोलावले. त्यानंतर अनेक तास चाललेल्या बचावकार्यास नागाने एक एक करून गिळलेली ८ अंडी लोकांसमोर बाहेर टाकली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत ( Viral video of the cobra ) आहे. अन्नाच्या शोधात आणि उष्णतेपासून सुटकेसाठी वन्य प्राणी मानवी वस्तीकडे जातात. याच क्रमाने हा कोब्रा साप वस्तीतील एका घरात घुसला. काही दिवसांपूर्वी या घरात कोंबडीने अंडी घातली होती. अशा स्थितीत साप घरात शिरल्याचे पाहून वस्तीत एकच गोंधळ उडाला. लोक सापाला वाचवून मारण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सर्पमित्र तेथे पोहोचल्यानंतर त्याला वाचवून जंगलात सोडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.