ICG Rescue Operation : तटरक्षक दलाची दमदार कामगिरी.. समुद्रात अडकलेल्या १० मच्छीमारांचे वाचवले प्राण - मुरुड जंजिरा समुद्र
🎬 Watch Now: Feature Video
रायगड : भारतीय तटरक्षक दलाने आज सकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मुरुड जंजिरा येथे समुद्रात अडकलेल्या मासेमारी बोटीतून 10 मच्छिमारांची सुटका केली. बोटीचे इंजिन निकामी झाले होते आणि खवळलेला समुद्र आणि खराब हवामानात चालक दल अडचणीत होते. त्यामुळे हे बचाव अभियान राबविण्यात आले. (Indian Coast Guard ) ( Coast Guard rescued 10 fishermen ) ( sea off Murud Janjira ) ( ICG Rescue Operation )