VIDEO : मेळघाटच्या जंगलात धामणीचे अनोखे मिलन दृश्य! - Crowd of tourists in Melghat
🎬 Watch Now: Feature Video
सध्या पावसाळा सुरू आहे. मेळघाटात चांगलीच हिरवळ दाटलीये. या हिरवळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आता येथे गर्दी करत आहेत. याच दिवसांत सध्या येथील सरपटणारे प्रणीही मोठ्या प्रमाणात मोकळ्या वातावरणात फिरताना दिसत आहेत.
Last Updated : Jun 16, 2021, 4:57 PM IST