Renaming of Aurangabad : औरंगाबादचे नामांतरण थांबवण्यासाठी इम्तियाज जलील यांच्या हालचाली वाढल्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्द - MIM does not support Governors statement
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य केले ( Imtiaz Jalil commented on renaming Aurangabad )आहे. मुख्यंत्र्यासोबत चर्चाकरून त्यांनी एक निवेदन दिले ( Imtiaz Jalil give letter to CM ) आहे. यावेळी मोठ्या संख्येने विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबादच्या नामांतरावराचा प्रस्ताव पास झाला आहे. त्यावर फेर विचार करण्याचे निवेदन जलील यांनी दिले आहे. त्याशिवाय त्यांनी विविध विकास कामे करण्याचे या निवेदनात म्हटले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचाही जलील यांनी यावेळी निषेध ( Imtiaz Jalil criticized governor statement ) केला. एमआयएम राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही ( MIM does not support Governors statement ) असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले.