IAF Surya Kiran Aerobatic Show Held In Bhubaneswar भुवनेश्वरमधील चित्तथरारक एअर शोने काळजाचा ठोका चुकविला - IAF Surya Kiran Aerobatic Show Held In Bhubaneswar
🎬 Watch Now: Feature Video
भुवनेश्वर - भारतीय वायुसेनेच्या ( Indian Air Force ) सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने ( SKAT ) शुक्रवारी येथील बालियात्रा मैदानावर कुआखाई काठावर आयोजित केलेल्या एअर शोमध्ये ( airshow ) आपले कौशल्य दाखवले. अंगावर काटा उभा करणारा चित्तथरारक असा हा एअर शो होता. SKAT हे जगभरातील नऊ विमान प्रदर्शन संघांपैकी एक आहे. भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांची व्यावसायिकता आणि कौशल्य प्रदर्शित करणे तसेच देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा एरोबॅटिक प्रदर्शनाचा उद्देश आहे.