कोरोना स्वॅब टेस्टींग लॅबमध्ये कसे चालते काम...पाहा विशेष रिपोर्ट - कोरोना स्वॅब टेस्टींग लॅब बातमी
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात स्वॅब टेस्टींगची लॅब लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. आजपासून या लॅबमध्ये स्वॅब टेस्टींगचे काम सुरू होत आहे पाहा कसे चालते स्वॅब टेस्टींग लॅबमध्ये काम...
Last Updated : Jul 22, 2020, 5:42 PM IST