Mountain Collapse In Rudraprayag : रुद्रप्रयागमध्ये डोंगराला तडे; पाहा व्हिडिओ - रुद्रप्रयागमध्ये डोंगराला तडे
🎬 Watch Now: Feature Video
रुद्रप्रयाग - रुद्रप्रयागमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे डोंगरांमध्ये भूस्खलन सुरू आहे. पाऊस थांबला असला तरी हळूहळू डोंगराला तडे जाऊ लागले आहेत. परिस्थिती इतकी भीषण होत चालली आहे की, लोकांना भीतीपोटी घरे सोडावी लागली आहेत. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील चोपता-तडाग मोटरवेवरही भीषण भूस्खलन झाले आहे. याठिकाणी महामार्गाचा सुमारे तीस मीटर भूस्खलनाने व्यापला ( mountain collapse in Rudraprayag ) आहे.