Nashik bus fire accident अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये अधिक प्रवासी होते का मंत्री संजय राठोड यांचे चौकशी, कारवाईचे निर्देश - नाशिक बस आग दुर्घटना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 8, 2022, 6:25 PM IST

यवतमाळ आज पहाटेच्या सुमारास नाशिक औरंगाबाद रोडवर खाजगी बसला आग लागून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली Nashik bus fire accident आहे. अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपक्षा अधिकचे प्रवासी बसविले गेले असल्याचे निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड Guardian Minister Sanjay Rathod यांनी दिले. त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. नाशिक जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला. शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाश्यांबाबत माहिती घेतली. आग लागण्यामागे कारण काय ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त Sanjay Rathod reaction to bus fire accident केल्या.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.