Chhagan Bhujbal Praised Amol Kolhe छगन भुजबळांनी खासदार अमोल कोल्हेंच्या अभिनयाचे केले कौतुक, पहा व्हिडिओ - Bhujbal praised actor Amol Kolhe
🎬 Watch Now: Feature Video
नाशिकमध्ये शिवप्रताप गरूडझेप या मराठी चित्रपटाचा प्रिमियम शो Marathi film Garudzep चा कार्यक्रम झाला. यादरम्यान अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी चित्रपट बघितल्यानंतर अभिनेता अमोल कोल्ह्याच्या भूमिकेसह सर्व टीमचे कौतुक Chhagan Bhujbal Praised Amol Kolhe केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यातून स्वत:च्या केलेल्या सुटकेचा थरार प्रसंग चित्रपटात साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना कळावा. यासाठी मी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून ही भेट राजकीय नसल्याचं ही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट actor Amol Kolhe role in Marathi film Garudzep केलं.