Video शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, ढाल तलवार चिन्ह जाण्याची शक्यता.. निवडणूक आयोगाकडे तक्रार - शिंदे गटाच्या अडचणींत वाढ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 15, 2022, 1:48 PM IST

Updated : Oct 15, 2022, 2:28 PM IST

नांदेडमधील सचखंड गुरुद्वाराच्या माजी सदस्याने Former member of Gurdwara Board शिंदे गटाचे प्रतीक असलेल्या निशाण ढाल तलवारीवर आक्षेप घेतला Gurdwara Board objection on Dhal Talwar symbol आहे. ढाल आणि तलवार Shinde faction Dhal Talwar symbol ही धार्मिक चिन्हे असल्याचा दावा करून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल तलवार हे शिखांचे धार्मिक प्रतीक आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरदार रणजितसिंग कामठेकर यांनी निवडणूक आयोगाकडे ट्विट करून चिन्ह न देण्याच्या मजकुरावर आक्षेप घेतल्याची तक्रार केली Gurdwara Board objection on Shinde faction symbol आहे.
Last Updated : Oct 15, 2022, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.