भाजपच्या तिरंगा रॅलीत घुसलेल्या मोकाट जनावराने माजी उपमुख्यमंत्र्याला दिली धडक nitin patel injured in cow attack - हर घर तिरंगा रॅलीत गायीचा हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याअंतर्गत प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. गुजरातमधील मेहसाणामध्ये आज तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा यात्रेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर गुरांनी हल्ला केला cow attack during har ghar tiranga rally होता. ही घटना करणपूर सब्जी मंडीजवळ घडली. नितीन पटेल यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात nitin patel injured in cow attack आले. त्यानंतर नितीन पटेल यांना उपचारासाठी कडी येथील भाग्योदय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर ते अहमदाबाद येथील निवासस्थानी रवाना झाले आहेत. राज्यात भटक्या जनावरांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भटक्या जनावरांच्या तावडीत येऊन अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.