Dog bites delivery boys private part : कुत्र्याने घेतला डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टचा चावा - DY Patil hospital
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथे एका इमारतीत झोमॅटोकडून वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या लिफ्ट मधून बाहेर पडताना नको त्या ठिकाणी कुत्र्याने चावा घेतल्याचे Dog bit the private part समोर आले आहे. कुत्रा चावा घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Video of dog biting viral on social media झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय Zomato delivery boy 11 एफ या इमारतीमध्ये वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता यावेळी त्याच्या कुत्र्याने चावा dog bit the private part of Zomato delivery boy घेतला. कुत्र्याने चावा Zomato delivery boy Dog bit घेतल्यानंतर या तरुणावर एका खाजगी DY पाटील रुग्णालयात उपचार DY Patil hospital सुरू आहेत. हि घटना 27 तारखेला घडली असल्याचे लोक सांगत आहेत त्यामुळे आता देशभरात डिलिव्हरी देणाऱ्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.