Rajyasabha Election 2022 : '... तरीही महाविकास आघाडीवर नाराज'; एमआयएमच्या आमदाराने स्पष्टचं सांगितलं - आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल राज्यसभा निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल ( Mla Mufti Mohammed Ismail ) यांनी आज ( 10 जून ) राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा ( Rajyasabha Election 2022 ) हक्क बजावला. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण मतदान केले, असे त्यांनी सांगितले आहे. तरी, आपण अजूनही महाविकास आघाडीवर नाराज आहोत. आपल्या मतदारसंघातील कामे होत नाही, असेही मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी स्पष्ट केलं.