दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास - death
🎬 Watch Now: Feature Video
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी (२० जुलै) निधन जाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखोरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शीला दीक्षित देशातील पहिल्याच महिला आहेत. पाहुया त्यांच्या कारकिर्दीचा आढावा...