Dasara Melava 2022 दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी केला वार, एकनाथ शिंदेंचा पलटवार , पाहा व्हिडिओ - उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 6, 2022, 2:00 PM IST

मुंबई दसरा मेळाव्याच्या दिवशी Dasara Melava 2022 उद्धव ठाकरेंनी केला वार शिंदेंनी त्याला पलटवार केला. उद्धव ठाकरे शिंदेंना म्हणाले कटप्पा. जो कट करणारा आप्पा म्हणजे कटप्पा. शिंदे म्हणाले कटप्पा पण स्वाभिमानी प्रामाणिक होता. आम्ही तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसनारे नसून समोरून वार करणारे Uddhav Thackeray against Ekanath Shinde आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.