Crocodile terror : कृष्णाकाठावर मगरीची दहशत, गावांमध्ये भीतीचे वातावरण... - गावांमध्ये भीतीचे वातावरण
🎬 Watch Now: Feature Video
कृष्णा नदीपात्रात मगरीचे ( Crocodile terror Krishna river ) सातत्याने दर्शन होत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण ( atmosphere of fear in villages ) निर्माण झाले आहे. रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णानदीकाठावर मगर नागरीकांच्या दृष्टीस पडली. मालखेड, कासेगावच्या नदीपात्रात मगरीचे नागरीकांना दर्शन होत आहे.