Kolhapur North By Election Result : चंद्रकांत पाटील यांना आता पश्चात्ताप होत असेल; विजयानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल (Kolhapur North Bypoll Result) आज जाहीर झाला आहे. कोल्हापूर हे पुरोगामी शहर आहे. येथे जातीवादाला थारा नाही, हेच मतदारांनी दाखवून दिले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपले मन मोठे दाखवायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी दाखवले नाही याचा त्यांना निश्चित पश्चात्ताप होत असेल, अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनी दिली. जाधव यांचा जवळपास 18 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय झाला. याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी....