Chhagan Bhujbal शिवसेना नावच संपवून टाकायचे ही घटना दुःख देणारी - छगन भुजबळ - Chhagan Bhujbal
🎬 Watch Now: Feature Video
प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी शिवसेना नाव दिले असून ते शिवसेना नावचं महाराष्ट्रातून संपून टाकायचे ही घटना दुःख देणारी आहे. अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal यांनी येवला येथे दौऱ्यावर असताना दिली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह ही तात्पुरते गोठवले असून शिवसेना नाव देखील उद्धव गटाला व शिंदे गटाला वापरता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव देखील वापरता येणार नाही. हा निर्णय दुःखदायक असून महाराष्ट्रातून शिवसेना नावच संपवण्याचा कट असल्याचे सांगितले. भाजपाचे नाव न घेता भाजपावर आरोप Accusation on BJP छगन भुजबळ यांनी केला आहे.