Viral Video अस्वलांनी पाण्याच्या टाकीवर चढून घेतला मधाचा आस्वाद - कोरियामध्ये अस्वलाचा व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कोरिया तीन अस्वल पाण्याच्या टाकीवर चढून मध खातानाचा Bear Ate honey व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल koriya viral video होत आहे. तीन अस्वल पायऱ्यांच्या साहाय्याने उंच पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी मधाचा अस्वाद घेतला आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे याबाबत लोक सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करत आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ कोरिया जिल्ह्यातील असल्याचे सांगितले आहे तर, काहींच्या मते कांकेरच्या आरईएस कॉलनीतील हा व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे.