Har Ghar Tiranga कधीही न पाहिलेली, तापी नदीत 75 बोटींची तिरंगा रॅली - डायमंड सिटी सुरत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16074080-thumbnail-3x2-tapi.jpg)
सुरत (गुजरात) देशात स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे होत आहे ( Indian Independence Day ). त्याअंतर्गत 'हर घर तिरंगा' मोहीम ( Har Ghar Tiranga ) सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, डायमंड सिटी सुरतही ( Diamond City Surat ) मागे नाही. सुरतच्या तापी नदीत 75 बोटींनी सामायिक रित्या ( 75 boats rally in Tapi river ) अमृत महोत्सव साजरा केला. नदीत बोटीतून तिरंगा रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला. या रॅलीतील विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. ज्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहे. इतक्या मोठ्या संख्येने बोटी तिरंगा झेंडा घेऊन नदीत उतरल्याने विलोभनीय चित्र निर्माण झाले होते.
Last Updated : Aug 11, 2022, 5:16 PM IST