Video : शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्त नागपुरात कडक बंदोबस्त; अनिल देशमुखांचे पोस्टर झळकले - शरद पवार यांचा अमरावती दौरा
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. ते नागपूर विमानतळावर येणार असून पुढे अमरावतीच्या दिशेने जाणार आहे. मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ घडलेल्या घटनेच्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ झालेली दिसून येत आहे. नागपूर विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आणलेला आहे. यासोबत स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोटो प्रकर्षानाने दिसून येत आहे. हे जरी ईडीच्या कारवाई नंतर नागपूरत नसले तरी नेहमी सोबत राहणारे त्यांच्यासोबत सहभागी नसलेला हा दुसरा दौरा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST