MP Sunil Tatkare in Parliament - मुंबई-गोवा महामार्गाचे क्राँकिटीकरण करावे - सुनील तटकरे - Mumbai Goa highway issue
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली- मुंबई गोवा महामार्गाचे क्राँकिटीकरण करावे, अशी मागणी खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare on Mumbai Pune highway ) यांनी केली आहे. या महामार्गाचे काम प्राधान्याने करण्यात यावे. दरवर्षी रस्ता खराब ( Mumbai Goa highway issue ) होतो. गेली 12 वर्षे हा रस्ता दुरुस्त होण्यासाठी नागरिक वाट पाहत आहेत. सिंधूदुर्ग, रत्नागिरी अशा भागातून लोक या रस्त्याने गोव्यात जातात, याकडे खासदार तटकरे यांनी ( MP Sunil Tatkare in Parliament ) लक्ष वेधले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST