Yashomati Thakur Corona Positive : मंत्री यशोमती ठाकुरांचा रुग्णालयातून काम करतानाचा व्हिडीओ व्हायरल - यशोमती ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, राज्यातील मंत्र्यांना ही बाधा झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना नुकतीच कोरोनाची बाधा झाली असली तरी त्या रुग्णलयातून काम करत आहेत. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.