केंद्राकडे अन्नधान्याची कमी नाही, मात्र राज्य सरकारनेही काही वाटा उचलावा - केंद्रीय राज्यमंत्री खा. दानवे
🎬 Watch Now: Feature Video
देशात अन्नधान्याची कमतरता नाही.से असले तरी राज्याने त्यांची जबाबदारी ओळखून स्वतः देखील काही वाटा उचलून जनतेला मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी "ईटीव्ही भारत" ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. पाहा संपूर्ण मुलाखत
Last Updated : May 19, 2020, 6:53 PM IST