Pune Building Collapse : घटनास्थळावरील कामगारांनी दिली 'ही' माहिती; पाहा, व्हिडिओ...
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - येरवडा येथील शास्त्रीनगर येथील गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या मॉलमध्ये काम करत असलेल्या कामगारांनी सांगितले घटनाक्रम....