'४० वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मराठा समाजासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक' - सुप्रीम कोर्टाचा निकाल
🎬 Watch Now: Feature Video
आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 40 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या मराठा समाजासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक आहे. फडणवीस सरकारने ज्या आस्थेने राजकारणापलीकडे जाऊन आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले, ती गंभीरता या सरकारने कुठेच दाखवली नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मंत्रिमंडळ बैठका घेतल्या, तशी एकतरी बैठक मराठा आरक्षणावर घेतली का, असा प्रश्न भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.