पुण्यातून मध्य प्रदेशातील कामगारांना सोडण्यासाठी 'श्रमिक स्पेशल' ट्रेन सज्ज - श्रमिक स्पेशल ट्रेन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7102551-thumbnail-3x2-aaa.jpg)
संपूर्ण देशातील लॉकडाऊनमुळे हे कामगार पुण्यात अडकून पडले होते. मात्र, आता सरकारच्या निर्णयामुळे त्यांना घरी पोहोचता येणार आहे.