तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा - tauktae cyclone rescue
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील कठडा तुटला आहे. परिसरात मोठी पडझड झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाकडून सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर करणार गेट वे ऑफ इंडिया परिसराची पाहणी करणार आहेत.
Last Updated : May 18, 2021, 5:41 PM IST