VIDEO : भाजपा नेते किरीट सोमैयांवर शिवसैनिकांचा हल्ला; पाहा नेमकं काय घडलं? - पुण्यात किरीट सोमैयांवर हल्ला
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14382752-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे - पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून ( Shivsena Attack Kirit Somaiya ) भाजपा नेते किरीट सोमैयांवर हल्ला करण्यात आला आहे. कोविड सेंटरची तक्रार करण्यासाठी किरीट सोमैया पुण्यात ( Kirit Somaiya In Pune ) आले होते. यावेळी सोमैयांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.