VIDEO : कृष्णामाईचे रौद्ररूप पाहा ड्रोन कॅमेरातून... - river drone view Sangli
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - सांगलीमध्ये कृष्णा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे, सांगली शहर जवळपास जलमय झाले आहे. शहरातील मुख्य भाग आणि विस्तारीत भागासह मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. कृष्णामाईचे रौद्ररूप सांगलीकरांना पाहायला मिळत आहे. नेहमी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे रौद्ररूप आणि काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून चित्रित करण्यात आले आहेत. सांगली शहरातील आयर्विन पूल, त्याचबरोबर बायपास रोड आणि अंकली येथील पूर स्थितीची दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहेत.
Last Updated : Jul 25, 2021, 10:10 PM IST