VIDEO : भडकवणारा वकील एसटी कर्मचाऱ्यांचं घर चालवणार नाही; संजय राऊत यांचे वक्तव्य - गुणरत्न सदावर्ते
🎬 Watch Now: Feature Video
मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे. विलानीकरणाबाबत प्रश्न न्यायालयात आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST workers ) कामावर परतणे त्यातच त्यांचेे हित आहे. गिरणी कामगारांचे काय झालं. जो वकील त्यांना भडकवत आहे. तो कर्मचाऱ्यांचे घर चालवणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केले.