विशेष मुलाखत : 'म्हणून' विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारली - राजू शेट्टी - उमेदवारी
🎬 Watch Now: Feature Video
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्याकरिता राजू शेट्टींचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शेट्टींचं नाव राष्ट्रवादी कॉग्रेसने सूचवल्याने त्यांच्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची आमदारकी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टींनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली आहे. पाहा सविस्तर मुलाखत...
Last Updated : Jun 22, 2020, 11:00 PM IST