Pune : आठ तासाच्या ड्युटीवर काय आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, जाणून घ्या - पुणे महिला पोलीस कर्मचारी ड्यूटी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - नुकताच राज्य सरकारने महिला कॉन्स्टेबलसाठी 12 तासाची ड्यूटी 8 तासांवर करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत पुण्यातील महिला कॉन्स्टेबलांचे मत जाणून घेण्यात आले. आम्हाला आता अतिरिक्त 4 तास मिळणार आहेत. ते आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या आरोग्यासाठी आम्ही वापरू, अशी प्रतिक्रिया महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.